SARVA SHIKSHA ABHIYAN GUIDELINE FOR YEAR 2017-18

Sr Intervention Subject
1 देखभाल अनुदान (Maintanance Grant) सन 2017-18 मध्ये देखभाल अनुदानाच्या विनियोगाबाबत मार्गदर्शक सूचना
2 शाळा अनुदान (School Grant) सन 2017-18 मध्ये शाळा अनुदानाच्या विनियोगाबाबत मार्गदर्शक सूचना
3 शिक्षक अनुदान ( Teacher Grant) सन 2017-18 मध्ये शिक्षक अनुदानाच्या विनियोगाबाबत मार्गदर्शक सूचना
4 शिक्षक वेतन (Teacher Salary) सर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजूर शिक्षकांच्या वेतनाच्या प्रतिपूर्ततेबाबत मार्ग दर्शक सूचना
5 निवासी वसतिगृह(Residential Hostel) सन 2017-18 मध्ये निवासी वसतिगृहाच्या अंमलबजावणीबाबत
6 विशेष प्रशिक्षण(Special Training) शाळाबाह्य मुलांना वयानुरूप वर्गात प्रवेश देऊन विशेष प्रशिक्षण देणेबाबत
7 स्थलांतरित मुलांचे शिक्षण (Seasonal Hostel) स्थलांतरीत मुलांच्या नियमित शिक्षणाबाबत.
8 अध्ययन समृध्दी (LEP) सन 2017-18 मध्ये अध्ययन समृध्दी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत
9 संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण व संनियंत्रण (REMS) संशोधन, मूल्यमापन, पर्यवेक्षण व संनियंत्रण उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत
10 शिक्षण प्रशिक्षण (Teacher Training) शिक्षक समृध्दीकरणासाठी सन 2017-18 मध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबत.
11 मोफत पाठ्यपुस्तक (Free Text Book) सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन 2017-18 मध्ये इयत्ता 1ली ते 8वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.
12 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) सन 2017-18 मध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत
13 25 टक्के प्रवेशाच्या शुल्क प्रतिपूर्ती (25% Reimbursement) शिक्षण हक्क कायदा, 2009 मधील कलम 12 (1) (c) नुसार 25 टक्के प्रवेशाच्या शुल्क प्रतिपूर्तीबाबत
14 समावेशित शिक्षण(Inclusive Education) विशेष गरजाधिष्ठित बालकांसाठी समावेशित शिक्षण उपक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत
15 राष्ट्रीय आविष्कार अभियान (RAA) सन 2017-18 मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम-संगणक शिक्षण व राष्ट्रीय आविष्कार अभियान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत.
16 लोकजागृती सहभाग (Comunity Mobilation) सन 2017-18 मध्ये लोकजागृती उपक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत
17 मोफत गणवेश (Uniform) Uniform-18 मध्ये सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश योजनेच्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक बचत खात्यात रक्कम वर्ग करणेबाबत.

Copyright © 2017 All Rights Reserved by Maharashtra Prathamik Shikshan Parishad, Mumbai
Website Designed & Developed by MIS Section MPSP,Mumbai
Email:-mpspmah@gmail.com Phone:022-23636314